Generic selectors
Exact matches only
Search in title
Search in content
Post Type Selectors

ग्रामपंचायत दगडवाडी-बामणी, ता. पुर्णा, जि.परभणी

Grampanchayat Dagadwadi, Tal: Purna, Dist. : Parabhani

छायाचित्रे

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील मुक्काम दगडवाडी-बामणी हे गाव अत्यंत सक्रिय व प्रगतिशील म्हणून ओळखले जाते.
या गावामध्ये पायाभूत सुविधा तसेच सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, कृषी, आरोग्य, महिला सशक्तीकरण, जलसंधारण, वृक्षारोपण आणि कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये अनेक उपक्रम प्रभावीपणे राबविले जातात.

ग्रामपंचायत, स्थानिक नागरिक आणि विविध संस्थांच्या सहकार्यामुळे गावात सातत्याने नाविन्यपूर्ण व विकासाभिमुख उपक्रम राबविले जात आहेत. या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे मुक्काम दगडवाडी-बामणी गावाने अल्पावधीत एक आदर्श व विकासशील गाव म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

आपले सरकार सेवा केंद्र व घरकुल योजना

वनराई बंधारे व श्रमदान दिन व महिला आरोग्य शिबिर ऍनिमियामुक्त गाव

धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण व ग्रामपंचायत कार्यालय

महाश्रमदान दिन